रक्षा बंधन: Android साठी WhatsApp वर मोफत राखी स्टिकर्स कसे डाउनलोड आणि पाठवावे

Download Marathi Keyboard

रक्षा बंधन: Android साठी WhatsApp वर मोफत राखी स्टिकर्स कसे डाउनलोड आणि पाठवावे

सर्व भाऊ आणि बहिणींचा उत्साह वाढवणारा दिवस जवळ येत आहे. आनंदी वातावरण, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेल्या भेटवस्तू, सुंदर कपडे परिधान करणे, आणि मिठाई, अशी या सणाची विशेषता आहे. 

रक्षाबंधन दरम्यान, एक बहीण तिच्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि तिचे कोणत्याही संकटापासून  संरक्षण करण्यासाठी तो बद्ध असतो. त्याचप्रमाणे, शिष्य त्यांच्या सद्गुरूंना राखी बांधतात, जे पवित्र शास्त्रानुसार, देवापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि त्यांना नेहमी त्यांच्या दैवी आशीर्वादाखाली ठेवण्याची प्रार्थना करतात.

रक्षाबंधनाच्या काही आठवडे आधी, महिला आणि मुली त्यांच्या भावांसाठी परिपूर्ण राखी शोधतात. भाऊ आपल्या बहिणींना काय भेट द्यायचे याचा विचार करण्यात वेळ घालवतात. काही भाऊ बहिणींना भेटू शकतात, काही भाऊ कारणवश बहिणींना भेटू शकत नाही. तेव्हा बहिणी त्यांना राखी पत्राने पाठवतात. आधुनिक काळात आम्ही आमच्या बहिणी आणि भावांना समोरासमोर व्हिडिओ कॉलद्वारे पाहू शकतो म्हणून आम्ही भाग्यवान आहोत.

भाऊ आणि बहिणींमध्ये निष्पाप प्रेम असणे आवश्यक आहे आणि रक्षाबंधनाने अधिक वाढत जाते. आज, आम्ही एकमेकांना प्रेमळ संदेश, सुंदर स्टिकर्स पाठवू शकतो आणि एकमेकांशी बोलू शकतो, ज्यामुळे आपण आपल्यातील राग-द्वेष विसरतो. आणि तुमचे रक्षा बंधन या वर्षी विशेष बनवण्यासाठी, भारत कीबोर्ड मराठी कीबोर्ड अँप  आपल्यासाठी काही वैशिष्ट्य घेऊन आला आहे.

हे मेड इन इंडिया, कुशलतेने डिझाइन केलेले कीबोर्ड आपल्यासाठी एक मजेदार संभाषणासाठी जी आवश्यकता लागते ती पूर्ण करत. आपण इंग्रजी, मराठी आणि हिंग्लिश सारख्या सोप्या टायपिंग पर्यायांमधून, प्रामुख्याने जलद टायपिंग करू शकता.  हिंग्लिश कीबोर्ड आपल्याला इंग्रजीमध्ये टाइप करण्याची परवानगी देतो आणि त्वरित मराठीमध्ये रुपांतरीत करतो.

कल्पना करा की तुम्ही तुमच्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज टाईप करू इच्छिता, पण तुम्ही जे बोलू इच्छित ते टाईप करण्यासाठी कंटाळवाणे आहे. विचार करूनच थकता का? काळजी करू नका, ‘स्पीच टू टेक्स्ट’ वापरा आणि फक्त आपला संदेश पाठवा. कीबोर्ड हे भाषण आपल्या इच्छित भाषेतA संदेशामध्ये रूपांतरित करेल.

रक्षाबंधन दरम्यान, मुख्यतः तुम्ही तुमच्या भावंडांना  हसवण्यासाठी शायरी किंवा विनोद पाठवत असाल, कीबोर्डमध्ये आश्चर्यकारक म्हणी, विनोद आणि कवितांची लायब्ररी आहे जी त्वरित शेअर करता येते. तुम्हाला विचार करण्याची गरज पडणार नाही. 

आमच्या गप्पांचा सर्वात रोमांचक भाग म्हणजे स्टिकर्स. मराठी कीबोर्ड अँप कधीही न संपणारे आणि सतत अद्ययावत करणारे स्टिकर्स वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. अँप मध्ये शेकडो तयार स्टिकर्स, ‘अवतार’ तयार करण्याची तरतूद आणि आपले स्वतःचे असंख्य स्टिकर्स आहेत. कीबोर्डमध्ये रक्षा बंधनाचे नवीन स्टिकर्स आहेत जे खास तुमच्यासाठी बनवले आहेत. वेगवेगळे ‘स्टिकर पॅक’ आहेत जे कीबोर्डमध्ये जोडले जाऊ शकतात आणि कधीही वापरले जाऊ शकतात.

आत्ता आपल्या व्हॉट्सॲपवर स्टिकर्स जोडण्याच्या पायऱ्या येथे आहेत.

1 ली पायरी: प्लेस्टोरवरून मराठी कीबोर्ड अँप स्थापित करा आणि कीबोर्ड सक्षम करा.

पायरी 2: कीबोर्डच्या ‘सेटिंग्ज’ वर जा. स्टिकर्सवर जा आणि तुम्हाला हवे असलेले पॅक डाउनलोड करा.

Whatsapp वर स्टिकर्स वापरण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा.

1 ली पायरी: तुमचा whatsapp chat/group उघडा. टायपिंग क्षेत्रावर क्लिक करून आपला कीबोर्ड सक्षम करा. स्टिकर्स शॉर्टकट की वर क्लिक करा

पायरी 2: राखी चिन्ह शोधण्यासाठी स्लाइड करा, जो तुमचा स्टिकर पॅक आहे आणि त्वरित शेअर करण्यासाठी क्लिक करा!

कीबोर्डवर मिळणारे काही स्टिकर्स खाली दिले आहेत. 

राखी, दिया, कुमकुम आणि लाडूंसह थाळी धरलेल्या लहान मुलीचे गोंडस स्टिकर. आपण आपल्या अवतारांसह चेहरा बदलू शकता, जे आपल्यासाठी वैयक्तिकृत स्टिकर्स त्वरित तयार करेल.

मला माहित आहे की रक्षाबंधन हे प्रेम आणि विश्वासाचे बंधन आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे मान्य कराल. या स्टिकरचे हेच प्रतीक आहे. पूर्वी सांगितल्यानुसार, आपण आपला अवतार जोडू शकता

आपल्यापैकी किती जणांनी आपल्या बहिणींना हे सांगितले आहे? जरी मजेतच का ना असो, आपली बहीण किती गरजू आहे हे व्यक्त करणे ही रक्षाबंधनाची मजा आहे. हे स्टिकर नेमके तेच दाखवते.

वर भावांबद्दल बोललो, आता बहिणींची वेळ आली आहे. रक्षाबंधनाला भरमसाठ रक्कम मिळाल्यानंतर कधी त्याची प्रसारण केले का? तुम्ही रक्षाबंधनाची मोठी मजा आणि अनौपचारिक परंपरा चुकवत आहात. तुमच्या भावांना कौतुक दाखवण्यासाठी हे स्टिकर तुमच्या चेहऱ्यासह पाठवा.

आपल्या बहिणींला यासारखे प्रारंभिक स्टिकर्स पाठवून आपल्या भेटींचा उत्साह वाढवा. यामुळे तुमच्या बहिणींमध्ये उत्साह वाढेल आणि भेटवस्तूचा गोडवा अनेक पटींनी वाढेल.

आयला, जादू इथे कसा? काळजी करू नका, हा कोइ मिल गया मधील जादू नाही, आपल्या अवतारांशिवाय स्टिकर असे दिसते. याद्वारे, तुम्हाला तुमच्या सुंदर अवतारांनी स्टिकर्समध्ये काय फरक पडतो याची कल्पना येईल.

रक्षा बंधन हा सर्व बंधू आणि भगिनींसाठी अविस्मरणीय दिवस आहे. सर्व मौज मस्ती करत जेव्हा बहीण राखी बांधत असते तेव्हा भाऊ बहिणी मध्ये एक रेशीम बंध तयार होते. प्रेम, विश्वास आणि आदर, यांचे अतूट बंधन. जुन्या मराठी चित्रपटातील दोन सुंदर ओळींसह ह्या सनाला सारांशित केले जाऊ शकते:

बेहना ने भाई की कलाई से, प्यार बंधा है प्यार के दो तार से, संसार बंध है

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *